ताज्या घडामोडी

नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष  कल्याणजी दळे येरमाळा येथे आले असता नाभिक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार

तेरणा काठ न्युज 

बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष  कल्याणजी दळे हे येरमाळा येथे आले असता नाभिक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करताना करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नाभिक जिल्हा संघटक मा प्रेमचद गोरे,पांडुरंग तात्या कुंभार,कळंब ता.अध्यक्ष विष्णू मंडाळे,शिवाजीराजे सावंत,युवराज पंडित,नाभिक कर्मचारी महामंडळ तालुका अध्यक्ष सतीश गोरे,येरमाळा नाभिक संघाचे अध्यक्ष मुन्ना मोरे,सोबत अण्णा मोरे,लखन मोरे,सतीश मोरे,गणेश मोरे,रंजीत मोरे, रंजीत दळवी, बाळू मोरे, मोहन मोरे,विजय मोरे, विशाल मोरे,यांच्यासह ,मदन बारकुल रणजीत कसबे,आदी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.