येरमाळा विभाग बिअर बार & परमिट रूम संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान (दादा) बारकुल यांची तर सचिवपदी जयवंत पलंगे यांची निवड

तेरणा काठ न्युज
येरमाळा विभाग बिअर बार & परमिट रूम संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान (दादा) बारकुल यांची तर
सचिवपदी जयवंत पलंगे यांची निवड करण्यात आली.
येरमाळा व परिसरातील सर्व बिअर बार मालक एकत्र जमून सगळ्यांनी मिळून बिअर बार युनियनची स्थापन करण्यात आली व अध्यक्षपदी समाधान बारकुल उपाध्यक्षपदी सचिन उकरंडे व दादा ढवळे तर सचिवपदी जयवंत पलंगे यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून रणजीत बारकुल, बाबा घोलप, संजय बारकुल, तेजस बारकुल, रमेश बारकुल, दत्ता बारकुल, प्रशांत बारकुल, अमरजीत बारकुल, उमेश बारकुल, आबा रूमणे, सतिष पवार, रवि घोलप, आदेश घुले, राजेंद्र घुले, निखील घुले, यांची निवड करण्यात आली असून या युनियन मार्फत बिअर बारला येणाऱ्या अडचणी सोडवण्यात येणार असून पुढील काळात चांगले काम करेल अशी ग्वाही देतो व सगळे मिळून एकत्र चांगले काम करू असे नवनियुक्त अध्यक्ष समाधान बारकुल म्हणाले