ताज्या घडामोडी
येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने प्रा.संतोष तौर यांचा सत्कार

तेरणा काठ न्युज
जनहित पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे प्रा. संतोष तौर यांची सहकार भारतीच्या लातूर सहविभाग प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, उपाध्यक्ष दीपक बारकुल, सचिव दत्ता बारकुल, पत्रकार बालाजी बारकुल, संतोष बारकुल, सुधीर लोमटे, सुखदेव गायके, मिलिंद देशमुख यांच्या सह तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.