ताज्या घडामोडी

डॉ.राजकुमार घुगे यांची रुग्णसेवेला 40 वर्ष पूर्ण झाल्याने डॉक्टर असोसिएशन व केमिस्टअसोसिएशन मंडळाकडून भव्य सत्कार

तेरणा काठ न्युज 

: डॉ . राजकुमार घुगे यांची वैद्यकीय सेवेची 40 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा येरमाळा येथील येडेश्वरी हॉस्पिटल मोठ्या उत्साहात साजरा झाला.येरमाळा येथे कै आनंदराव पाटील व मोहेकर गुरुजी उपस्थित येरमाळा येथे डॉक्टर असोसिएशन डॉक्टर राजकुमार घुगे यांनी 25/ 10/ 1984 रोजी आपली रुग्णसेवा सुरू केली होती त्यास आज 40 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांच्या रुग्णसेवेबद्दल  कौतुक होत आहेत्यांनी 25 10 1984 ते 25 10 2024 या कालावधीत विविध प्रकारच्या रोग, आजार , निदान, यशस्वीरित्या पार पाडले आहे . हे गरीब रुग्णासाठी वरदान ठरले असून चांगल्या व पवित्र कार्य करणाऱ्या डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन मंडळाकडून सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन येरमाळा अध्यक्ष जाफर भाई शेख व डॉक्टर असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. देवशाला भगत उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. अमित मुंडे डॉ. सचिन पवार डॉ. स्मिता भारस्कर डॉ .पल्लवी तांबारे डॉ. संदीप तांबारे उपस्थित होते तसेच या प्रसंगी सुरज वनवे काश्मीर शेख सौरभ वैरागी वैभव भारस्कर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजेन्द्र  शामकुळे  यांनी केले आहे कार्यक्रमाचे शेवटी जाफर भाई शेख यांनी आभार मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.