ताज्या घडामोडी

व्हाईस ऑफ मीडियाचा अभिनव उपक्रम

तेरणा काठ वृत्तसेवा 
विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी, कळंब चे उपविभागीय अधिकारी संजय पाटील तसेच कळम चे तहसीलदार हेमंत डोकले त्याचप्रमाणे कळंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवी सानप यांचा कळंब व्हॉइस ऑफ मीडिया वतीने पुष्पगुच्छ व्हॉइस ऑफ मीडियाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक अमर चोंदे कळंब व्हाइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी ,प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी, येरमाळा येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे दीपक बारकुल, दत्तात्रेय बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, संतोष बारकुल ,सचिन बारकुल, कळंब येथील सलमान मुल्ला, राहुल गाडे, राजेंद्र कांबळे, आधी वाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.