ताज्या घडामोडी

येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलास महादेव बारकुल यांची निवड

येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलास महादेव बारकुल यांची तर अश्विनी श्रीमंत बेद्रे यांची उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असुन समिती मध्ये सदस्य म्हणून दत्तात्रय बारकुल, लतीफ सय्यद, विजयकुमार बारकुल, नोबल कांबळे, नाजिया शेख, प्रतिज्ञा वाघमारे, स्वाती बारकुल, ज्योती पंडीत, ज्योती मोरे, व किरण बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .याप्रसंगी निवडकणुकीचे कामकाज मुख्याध्यापक अनिल बारकुल सर  यांनी पाहिले यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.