ताज्या घडामोडी

येरमाळा सरपंच प्रिया बारकुल यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

तेरणा काठ वृत्तसेवा 
येरमाळा येथील महिला सरपंच प्रिया विशाल बारकुल यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला .
येरमाळा येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात सरपंच प्रिया बारकुल यांच्या वाढदिवसानिमित्त तेथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले . व येडेश्वरी देवीला अभिषेक करून सर्व भक्तांना फळे व उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले . हार -तुरे, केक,फटाके या सर्व गोष्टींना फाटा देत स्तुत्य असा उपक्रम राबवून सरपंचाचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बिरादार, कराड, उपसरपंच गणेश बारकुल, विशाल बारकुल यांच्यासह सर्व स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.