प्रा. जाकेर काझी यांना राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने. शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सत्कार.

तेरणा काठ वृत्तसेवा —
कळंब ( प्रतिनिधी) येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय प्रा. जाकेर काझी यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अद्यापक संघाद्वारे दोन दिवशी हिंदी अथिवेशन आणि आदर्श शिक्षक पुरस्कार नेवासा जिल्हा आहिल्यानगर येथे घेण्यात आले होते. यावेळी प्रा. जाकेर काझी यांना राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सतीश तांबे,राज्याध्यक्ष डॉ. निखील कांबळे, राज्य सचिव रंगनाथ कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष राजकुमार कांबळे, आदिंच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कळंब येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर अद्यापनाचे कार्य करत असल्याने संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, हिंदी विभागाचे प्रा. दत्ता साकोळे, प्रा. विलास आडसूळ, विलास वोमण, प्रा. डॉ. आप्पासाहेब मिटकरी, प्रा. गोविंद काकडे, पर्यवेक्षक हांडिबाग, आदिंनी सत्कार केला.