ताज्या घडामोडी

येडशी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून नामविस्तार दीन साजरा 

येडशी प्रतिनिधी—–नालंदा बुध्द विहार, येडशी येथे नामविस्तार दीन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून साजरा करण्यात आला व 17 वर्षाच्या औरंगाबाद विद्यापीठ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्या साठी नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज भैय्या शिंदे, सागर चंदनशिवे, विकी शिंदे, अशितोष वाघमारे, अलिश सूरवसे, मनोज शिंदे, राज कांबळे, सागर कांबळे, संकेत सावंत , सुदर्शन शिंदे, रोहन सोनवणे, भुषण चौधरी, इ. उपास्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.