ताज्या घडामोडी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन धाराशिव शहरात साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला व नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या भीमसैनिकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले यावेळी सामाजिक राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांची उपस्थिती होती.