ताज्या घडामोडी

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार यांना गाव प्रवेश बंद

 

आकाश चव्हाण रुईभर

सकल मराठा समाज, रुईभर यांच्याकडून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.
तोपर्यंत सर्व आमदार, खासदार, मंत्री व सर्व पक्षांचे पदाधिकारी यांना रुईभर गावामध्ये प्रवेश बंद केला आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.शांततामय मार्गाने जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.