ताज्या घडामोडी

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोहटा पूर्व गावामध्ये साखळी उपोषण तसेच राजकीय पुढारी यांना गावबंदी ग्रामपंचायत कडून तहसीलदारास निवेदन

ओंकार पवार/ शिरढोण

कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व या गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कार्यालयाने मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोहटा पूर्व गावामध्ये साखळी उपोषण तसेच राजकीय पुढारी यांना गावबंदी व पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे असा ठराव संमत करण्यात आला व याचे कळंब तहसीलदार खोंदे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.