ताज्या घडामोडी

मंगरूळ येथे तलाठी यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

 

कळंब/जयनारायण दरक

तलाठी सज्जा मंगरूळ येथील तलाठी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी अगामी दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता मोजे.मगंरुळ येथील चंद्रकांत बळीराम माने, किशोर बळीराम भोसले, भागवत गायकवाड, हैदर रशीद शेख, सिद्धार्थ सदाउघडे व इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानातून शेतकरी बांधवांनी वनराई बंधारा बांधण्यात आला तसेच शेतकर्यांनी आपल्याकडील उपलब्ध पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करून फळ पिकाची जोपासना करावी असे सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.