ताज्या घडामोडी
धाराशिव तालुक्यातील बरंगाव बुद्रुक येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरुवात

आकाश चव्हाण / रुईभर
धाराशिव तालुक्यातील बरंगाव बुद्रुक येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. मायबाप सरकारने लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.