ताज्या घडामोडी

यशवंत सेनेच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी हारकर

 

ईटकूर: कळंब येथे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोलतडे व आनंद खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात विधी व न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. विश्वजित दुगाने, तालुकाध्यक्षपदी संभाजी हारकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लिके, सचिव झेलम शिंपले, शहर अध्यक्ष अनिल शिंपले, तालुका संघटक अक्षय भंडारे, तालुका युवक अध्यक्ष अक्षय शेंडगे, उप शहराध्यक्ष पारेकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब सौदागर आदींच्या निवडी करण्यात आल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.