ताज्या घडामोडी

येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लहू बारकुल व उपाध्यक्षपदी अजय बेदरे यांची निवड

तेरणा काठ वृत्तसेवा:::कळंब तालुक्यातील येरमाळा येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  लहू बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून  अजय बेदरे व सचिव म्हणून बालाजी बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून  धनंजय भैया रणदिवे, संतोष जाधव, राजाभाऊ वैद्य, विलास मुळीक, सुभाष कदम उपस्थित होते तसेच येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी  धनंजय भैया रणदिवे, जिल्हा सचिव  संतोष जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास मुळीक, सुभाष कदम यांनी केला, तसेच येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना व नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जिल्हा मराठी पत्रकार संघ भक्कमपणे तुमच्या सोबत आहे असे आश्वासित केले यावेळी प्रमोद पाटील, सचिन पाटील, संदीप बारकुल, नितीन बारकुल, नागेश तोडकरी, निलेश बारकुल, कुंदन भैय्या कांबळे, समाधान बारकुल, धनंजय बारकुल, रंजीत तात्या बारकुल उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.