ताज्या घडामोडी
पोलीस मित्र मानवाधिकार संघटनेच्या राज्य सेक्रेटरीपदी जाफर शेख यांची निवड

तेरणा काठ वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोर कमिटी मध्ये जॉईन सेक्रेटरी म्हणून जाफर शेख यांची निवड करण्यात आली आहे
येरमाळा येथील जाफर अब्दुल रज्जाक शेख यांची राज्य सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे वरीष्ठ राज्य अध्यक्ष राजहंस अंबादास वाधे यांनी पत्र दिले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,उच्च स्तरीय शिस्त पाळत असताना सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांशी जवळचे संबंध प्रस्थापित करा त्याच वेळी संस्थेशी संबंधित/नसलेल्या मानवी हक्कांसाठी लढा. संस्थेने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करा जाफर शेख यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.