ताज्या घडामोडी
रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवाना प्रतिमा भेट देऊन जनहित परिवाराकडून शुभेच्छा

रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवाना मक्का मदिना यांची प्रतिमा देऊन जनहित परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जनहित परिवाराचे अध्यक्ष संतोष तौर वल्लभ माशाळकर शिवप्रसाद घेवारे जेष्ट पत्रकार जाफरभाई शेख गफारभाई शेख बाबूभाई शेख वाहेद बागवान असिफ तांबोळी शब्बीर आतार अलताब बागवान वाजीद इनामदार आझम तांबोळी चोपदार मॅडम, नितीन बारकुल आदी मान्यवऱ्याच्या उपस्थितीत गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या