महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर मित्र मंडळ येरमाळा यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन

येरमाळा येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर मित्र मंडळ येरमाळा यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव व पीएसआय निंबाळकर साहेब ,व अमोल जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी येरमाळा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आई येडेश्वरी देवीचे मानकरी अमोल पाटील ,राहुल पाटील , प्राध्यापक सुनील पाटील सर , धनंजय बप्पा बारकुल ,सोमनाथ ,बारकुल ,समाधान दादा बारकुल , काकासाहेब बारकुल , अमर बारकुल , दत्ता भैय्या बारकुल , मदन तात्या बारकुल , संतोष तौर सर , समाधान बेदरे सर ,विशाल बारकुल , कुंदन भैय्या कांबळे , प्रितेश बारकुल गणेश पवार , हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते – तसेच महात्मा बसवेश्वर ग्रुप मधील ज्येष्ठ सदस्य सुखानंद स्वामी रविंद्र शेटे , माणिक उंबरदंड , मंगेश घेवारे , श्रीपाद घेवारे , शिवप्रसाद घेवारे , शिवहार मनगीरे , शिवहार बारस्कर , अमोल उंबरदंड ,तसेच ग्रुपचे अध्यक्ष अमोल बारस्कर , नागेश तोडकरी , शिवकुमार शेटे , रामेश्वर शेटे , प्रसाद शेटे ,शैलेश शेटे ,राजेश बारस्कर ,वैभव बारस्कर ,विशाल बारस्कर, राजेश बारस्कर ,हर्षल बारस्कर ,ओम बारस्कर ,साकेत माढेकर सुधीर उंबरदंड ,श्री स्वामी ,ओम स्वामी , अभिषेक स्वामी , कृष्णा तोडकरी , ऋषिकेश तोडकरी , भार्गव कुलकर्णी , परसराम मनगीरे , निखील शिंगणापुरे , अजिंक्य शेटे, परमेश्वर शेटे , निलेश तोडकरी , ज्ञानेश्वर तोडकरी , किरण शेटे ,चेतन माढेकर , नागेश बारस्कर ,किरण बारस्कर ,शुभम आगळे योगेश आगळे , सचिन तोदकरी , रोहित घेवारे इत्यादी ग्रुप मधील सर्व सदस्य उपस्थित होते