ताज्या घडामोडी

येरमाळा -येडशी रोडवर अपघात :: महिला जागीच ठार

येरमाळा -येडशी रोडवर अपघात :: महिला जागीच ठार

येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सौ. अंजना किरण शिंदे यांचा येरमाळा – येडशी हायवे रोडवर त्यांच्या स्कुटीला मालवाहतूक वाहनांचा अपघात झाल्याने जागीच ठार झाल्या. सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.