ताज्या घडामोडी
जनहित पतसंस्थेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

जनहित पतसंस्थेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
महात्मा बसवेश्वर जयंती जनहित पत संस्थेत साजरी करण्यात आली यावेळी जनहित परिवाराचे मार्गदर्शक डॉ संदिप तांबारे साहेब यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी जनहित परिवारचे संतोष तौर माशाळकर सर गणेश मोरे समाधान भगत अजेंद्र शामकुळे अभिजीत पाटील रमेश बारकुल पवन ओव्हाळ इ उपस्थीत होते