ताज्या घडामोडी
भाजपा च्या वतीने कळंब येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

(कळंब प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कळंब येथे जि. उपाध्यक्ष संजय घोगरे यांच्या हस्ते इ. 10 मध्ये उतीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सक्तार भा. ज. पा. तालुका कार्यालयात करण्यात आला या मध्ये अलसबा रामपुरे, 100 टक्के गुण, कु. प्राजक्ता काळे 99.20 टक्के गुण, सार्थक तांबारे 98 टक्के गुण व कु. भांडे 80 टक्के गुण घेवून उतीर्ण झाले आहेत त्या बद्दल या सर्वांचा सक्तार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी ता. माणिक बोंदर, प्रशांत लोमटे, लक्षमण मोहीते, बाळासाहेब खोसे, अनंत काळे, यांच्या हस्ते ही विदयार्थ्यांचा सक्तार करण्यात आला यावेळी पालक व विदयार्थी उपस्थित होते