ताज्या घडामोडी
कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे व्यवस्थापक दत्तात्रय वाघ यांची जनहित पतसंस्थेस भेट

कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे व्यवस्दथापक दत्तात्रय वाघ यांनी जनहित पतसंस्था कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सन्मान करताना छत्रपती संभाजी नगरचे तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे साहेब संस्थापक संतोष तौर, संतोष आगलावे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांच्यासह कर्मचारी उपास्थित होते