ताज्या घडामोडी

भागिरथीबाई मुरलीधरराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

निधन वार्ता
भागिरथीबाई मुरलीधरराव कुलकर्णी
(चिलवडीकर)
कै मुरलीधर एकनाथराव कुलकर्णी . स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी श्रीमती भागिरथीबाई मुरलीधरराव कुलकर्णी वय वर्षे ८७ टी .पी .एस . रोड यशवंत नगर येथे राहते घरी दि 13 , 7 , 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे
त्यांच्या पश्चात श्रीमती मालती मुरलीधर कुलकर्णी व पुतन्या (मुलगा) संजय कुलकर्णी , सुन, नातु, नातवंडे असा मोठा परिवार आहे .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.