ताज्या घडामोडी
कलकत्ता येथे महिला डॉक्टर वरती झालेला अत्याचाराच्या विरोधात येरमाळा येथील डॉ. असोसिशन व केमिस्ट ड्रगिस्ट असो. च्या वतीने पोलीसांना निवेदन

येरमाळा येथील डॉ. असोसिशन व केमिस्ट ड्रगिस्ट असो.
च्या वतीने कलकत्ता येथे महिला डॉक्टर वरती झालेला अत्याचार, त्या बद्द्ल गुन्हेगारास शिक्षा हि मिळालीच पाहिजे. असे निवेदन देण्यात आले
येरमाळा येथे गावातील कुठल्याही धर्माच्या जयंती किंवा उत्सवात देणगी न देता त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन गोर गरिबांना त्याचा फायदा मिळावा.या उद्देशाने आम्ही सर्व डॉ, असो. व केमिस्ट असो. च्या वतीने ठरले आहे
त्यामुळे खऱ्या अर्थाने महापुरुष म्हणून त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल. असेही या प्रसंगी डॉ, असोशियन चे अध्यक्ष, डॉ, घुगे, उपाध्यक्ष, डॉ, भगत मॅडम , सचिव, डॉ, अमित मुंढ़े,उपसचिव, डॉ, ताम्बारे, खजिनदार डॉ,सौ. ताम्बारे मॅडम ,डॉ, पवार, डॉ, बांगर डॉ, बारसकर मॅडम , आदि सह सर्व केमिस्ट मोठ्या संख्याने उपस्थित होते.