ज्ञानोदयोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. सुनिल पाटील यांची नियुक्ती

ज्ञानोदयोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. सुनिल पाटील यांची नियुक्ती
तेरणा काठ न्युज
येरमाळा येथील ज्ञानोदयोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. सुनिल (बापू) पाटील यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी
संस्थेच्या वतीने प्रा. विजयकुमार शिंदे हस्ते सत्कार करण्यात आला आला. या सत्कार समारंभाच्या वेळी प्रा. सयाजी बारकुल, प्रा कैलास जाधव, प्रा. महादेव फुगारे, प्रा. विनोद बारकुल, प्रा. कळसे मॅडम, प्रा.अनिकेत बाइक, प्रा. कोकाटे हनुमंतू तसेच अजित बारकुलू बाबासाहेब बारकुल, इत्यादी सहकारी उपस्थित होते
सुनिल (बापू) पाटील यांच्या या नियुक्तीचे संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेबा (काका) बारकुल, संस्थेचे कोषाध्यक्ष अंकुश (बप्पा) बारकुल, शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब (आप्पा) बारकुल व प्राचार्य एस .एल.पौळ यांनी अभिनंदन केले.