ताज्या घडामोडी

येरमाळा येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

तेरणा काठ न्युज
बेरमाळा : येरमाळा येथे संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गावातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले, यानिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करून उपस्थित भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले गावातून वर्गणी गोळा न करता नाभिक समाज बांधवांनी पैसा गोळा केला अनं संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतिश मोरे,गणेश मोरे, हनुमंत मोरे, सागर मोरे, रंजीत मोरे ,सुनील मोरे ,लखन मोरे, प्रवीण मोरे, सखाराम मोरे ,राजा मोरे, प्रभाकर पवार ,रंजीत दळवी ,बाबुराव गोरे ,विजय मोरे ,अनंत मोरे, करण मोरे, प्रशांत मोरे ,योगेश मोरे, समीर मोरे, आनंद दळवी ,नंदकुमार मोरे, दिलीप मोरे ,बालाजी मोरे, ओम मोरे ,बाळू मोरे, अविनाश मोरे, आदित्य मोरे ,विशाल मोरे, रमेश मोरे ,मोहन मोरे ,राहुल मोरे, परशु मोरे, सुरज मोरे, दत्ता मोरे, गोविंद मोरे ,चंदू मोरे ,राहुल धाकतोडे, कृष्णा दळवी, सुरेश धाकतोडे, अभिषेक धाकतोडे ,नाना मोरे शिवा मोरे, विजय मोरे, मंगेश मोरे, सचिन यादव, अशोक मोरे, तुकाराम मोरे ,यश मोरे ,समर्थ मोरे ,औदुंबर मोरे आदींनी परिश्रम घेतले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.