ताज्या घडामोडी
एसबीआय बँकेत येरमाळा पत्रकार संघाचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा
पत्रकार दिनाचे औचित्य साधून येरमाळा येथील भारतीय स्टेट बँकेत बॅक मॅनेजर महेंद्र भोर यांच्या हस्ते येरमाळा पत्रकार संघाच्या टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी येरमाळा बहुउद्देशीय पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकुल, उपाध्यक्ष दीपक बारकुल, सचिव दत्ता बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी रमेश बारकुल,तानाजी बारकुल, संतोष बारकुल, सतिश पवार, यांची उपस्थिती होती.