ताज्या घडामोडी
गुरव समाज महासंघाचे मराठवाडा संपर्कप्रमुख त्र्यंबक सिंधफळकर यांचा येरमाळ्यात सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा
अखिल भारतीय गुरव समाज महासंघाचे मराठवाडा संपर्कप्रमुख त्र्यंबक सिंधफळकर हे येरमाळा येथे आले असता त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार बालाजी बारकुल, तेरणा काठ संपादक दत्ता गायके, पत्रकार अजित बेदरे, परशुराम बेदरे,अभिजित गुरव, यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.