ताज्या घडामोडी
आई राजा उदो उदो च्या गजरात चौदा लाख भाविकांनी वेचला चुना

चैत्र पौर्णिमा उत्सव त्यात आलेल्या सलग चार सुट्या यामुळे येडाईच्या जत्रा रेकॉर्ड ब्रेक भरली जवळपास चौदा लाख भाविकांनी देवीच्या पालखीवर चुना वाहून दर्शनाचा लाभ घेतला.पालखी चुन्याचा रानात आल्यावर आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामार्फत देवी च्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.चुन्याच्या रानात पालखी पोहचल्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफीक जाम झाले