ताज्या घडामोडी
12वी चा निकाल 5 मे रोजी

तेरणा काठ वृत्तसेवा –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार.असल्याचे राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.