ताज्या घडामोडी
https://vakilpatra.com
-
डॉ. सुधीर झिंगाडे यांच्या चुकीच्या उपचराचा. आकाश चव्हाण यांना फटका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार
तेरणा काठ वृत्तसेवा –डॉ. सुधीर झिंगाडे यांच्या चुकीच्या उपचराचा. आकाश चव्हाण यांना फटका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.…
Read More » -
बहुआयामी व्यक्तित्व चे धनीः डॉ. अशोकरावजी मोहेकर सर
तेरणा काठ वृत्तसेवा –ज्यांच्या चेहऱ्यावर गोड, शांत हास्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अहंकाराचा कोणताही लवलेश नाही. पहिल्या दृष्टीक्षेपात, अधिकारी असण्याचा अहंकार नाही.…
Read More » -
प्रा.सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार
तेरणा काठ वृत्तसेवा — धाराशिव येथील शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे…
Read More » -
नवनियुक्त कळंब शहर भाजपा अध्यक्ष पाटील यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
तेरणा काठ वृत्तसेवा (कळंब-धनंजय घोगरे) धाराशिव भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दत्ता (भाऊ) कुलकर्णी यांनी कळंब तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर केली त्यामध्ये…
Read More » -
येरमाळा येथे बकरी ईद उत्साहात साजरी
तेरणा काठ वृत्तसेवा –येरमाळा.येथील सर्व मुस्लिम बांधव गावाबाहेरील ईदगाह वरती सकाळी 8=30.वा. बकरी ईद निमित्ता ने नमाज अदा केली.येरमाळा गावासह…
Read More » -
निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी उबाटा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ग्रामपंचायत मार्फत निवेदन
तेरणा काठ वृत्तसेवा –कळंब तालुक्यातील येरमाळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये शेतकऱ्यांना…
Read More » -
कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न
तेरणा काठ वृत्तसेवा –परंडा – एकत्र कुटुंब पद्धतीतून महान भारत निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन मुख्य प्रवक्ते संजय कुलकर्णी यांनी…
Read More » -
कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर
तेरणा काठ वृत्तसेवा कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून पुढील दोन वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड…
Read More » -
चालत्या गाडीतून ताडीपत्री फाडून दारुची चोरी
तेरणा काठ वृत्तसेवा : फिर्यादी नामे-विवेक कल्याण गायकवाड, वय 21 वर्षे, रा. सांगवी मार्डी ता. जि. धाराशिव यांचे दि. 01.06.2025 रोजी …
Read More » -
ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
तेरणा काठ वृत्तसेवा –येरमाळा येथील ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लोकमाता पुण्यश्लोक धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या…
Read More »